सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता,
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥
काल माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ६४ मधील केवणीपाडा येथे गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी प्रभाग क्र. ६७ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, प्रभाग क्र ६५ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री विठ्ठल बंधेरी, श्री समीर साटम जी, श्रीमती सरिता राजपुरे जी, श्री राजेश क्षीरसागर जी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणरायाच्या कृपेने सर्वांना आरोग्य, समृद्धी व यश लाभो, हीच प्रार्थना.









Leave a Comment