माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील केवणी पाडा येथील श्री दत्त मंदिराच्या परिसरात नारळ फोडून प्रचार फेरीचा शुभारंभ केला. या प्रचारफेरीस महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवून प्रचारफेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी जनतेने मला विजयी भवः असा आशीर्वाद देत अंधेरीच्या विकासासाठी मला पुन्हा निवडून आणण्याचा मानस व्यक्त केला.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #rally #MaharashtraElection2024 #AndheriWest








Leave a Comment