अंधेरी पश्चिम विकासाच्या संकल्पपूर्तीकडे मार्गस्थ…
माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील गांवदेवी मंदिराच्या पायथ्याजवळील परिसराचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्याचे काम माझ्या प्रयत्नाने पूर्णत्वास येत आहे. या कार्याचा शुभारंभ श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी माझ्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri
Leave a Comment