माझ्या प्रयत्नाने अंधेरी पश्चिम स्थित वाल्मिकी समाज, गिल्बर्ट रोड येथील लक्ष्मी नारायण मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. यावेळी माझ्यासह अंधेरी पश्चिम मंडळ अध्यक्ष दीपक कोटेकर जी, भाजपाचे कार्यकर्ता व विभागातील नागरिक उपस्थित होते. विकास कामे पूर्णत्वास नेऊन स्थानिक रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे.
#CelebrateAndheri #Andheri #AndheriWest #AmeetSatam
Leave a Comment