

माझ्या गावी मौजे म्हाळुंगे-शेवरे, ता. देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे भवानी मातेच्या गोंधळ उत्सवात सहभागी झालो. यावेळी पालखीचे स्वागत करून आई भवानीचे मनोभावे दर्शन घेतले. भवानी मातेची कृपादृष्टी ग्रामस्थांवर माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघासह सर्व महाराष्ट्रावर राहो, अशी प्रार्थना करून मातेचा आशीर्वाद घेतला.
Leave a Comment