जय भाजपा, विजय भाजपा…
आज देशाचे आदरणीय गृहमंत्री मा. श्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील योगी सभागृहात भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. सदर मेळाव्यात मा. श्री अमितभाई शाह यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात भाजपाचे वरिष्ठ संघटन महामंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी, केंद्रीय मंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव जी, केंद्रीय मंत्री मा. श्री. भूपेंद्र यादव जी, भाजपा राष्ट्रीय महासचिव मा. श्री. विनोद तावडे जी, माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते मा. श्री. रावसाहेब दानवे जी, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, मुंबई भाजपा अध्यक्ष मा. श्री. आशिष शेलार जी, विधानसभा अध्यक्ष मा. श्री. राहुल नार्वेकर जी, महाराष्ट्राचे कॅबीनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, भाजपाचे राष्ट्रीय संघटक मा. श्री. व्ही. सतीश जी, महामंत्री मा. श्री योगेश सागर जी, महामंत्री मा. श्री सुनील राणे जी, महामंत्री मा. श्री संजय उपाध्याय जी यांच्यासह मी उपस्थित होतो. मुंबईतील सर्व भाजपा खासदार, आमदार व असंख्य पदाधिकारी आदी मान्यवर नेते देखील सहभागी झाले होते.
#AmitShahInMumbai #AmitShah #Mumbai




Leave a Comment