आज महाराष्ट्राचे जननायक व आमच्या सर्वांचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी मला भेटून दिलेल्या शुभेच्छांसाठी मी त्यांचा आभारी आहे. या भेटीदरम्यान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधून प्रचंड मतांनी महायुतीचा झालेल्या महाविजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
#Victory #DevendraFadnavis #Mahavijay #MaharashtraElection2024
Leave a Comment