मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा–शिवसेना युतीच्या जागावाटपाबाबत आज दादर येथील पक्ष कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे बैठक पार पडली।
या बैठकीत शिवसेनेकडून शिवसेना उपनेते व माजी खासदार श्री. राहुल शेवाळे जी, गृह राज्यमंत्री श्री. योगेश रामदास कदम जी, शिवसेना प्रवक्त्या श्रीमती शीतल मुकेश म्हात्रे जी तसेच आ. श्री. प्रकाश सुर्वे जी उपस्थित होते।
तर भाजपाकडून माझ्यासह कॅबिनेट मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार जी, आ. श्री. अतुल भातखळकर जी आणि महाराष्ट्र समूह स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. श्री. प्रविण दरेकर जी आदी मान्यवर उपस्थित होते।










Leave a Comment