नवरात्र म्हणजे शक्तीची पूजा,
मातेचे स्मरण आणि भक्तीचा जागर! 🌸🌸
अंधेरी पश्चिम स्थित रुईया पार्क येथील मोरा गाव नवरात्र उत्सव मंडळ तर्फे आयोजित नवरात्री महोत्सवात सहभागी झालो. यावेळी देवीचे मनोभावे दर्शन घेत राज्यावर आणि जनतेवर अखंड कृपा राहो, अशी प्रार्थना केली.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri





Leave a Comment