मुंबई भाजपाचे अध्यक्ष मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणनिती आखण्याचा उद्देश्याने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला हजर राहिलो. या बैठकीत मोठ्या सभा, कॉर्नर सभा, रॅली, अन्य प्रचार, मित्र पक्षांशी समन्वय साधणे आदी सकारात्मक बाबींचा आढावा घेतला. तसेच विरोधकांचा धुरळा उडवण्यासाठीचे डावपेच आणि रणनीती संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस माझ्यासह भाजपाचे इतर खासदार आमदार आणि कोअर कमिटीतील पदाधिकारी उपस्थित होते.



Leave a Comment