वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ६३ मधील महायुतीचे उमेदवार श्री. रुपेश सावरकर यांच्या भव्य आणि दिव्य बाईक रॅलीमध्ये माजी आमदार श्रीमती भारती लव्हेकर यांच्या समवेत सहभागी झालो.
या रॅलीदरम्यान नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग, ठिकठिकाणी मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि विकासाला मिळणारा ठाम पाठिंबा हे सर्व निश्चितच येणाऱ्या विजयाचा ठोस विश्वास देणारे आहे. जनतेच्या पाठिंब्याने आणि कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण सहभागाने ही बाईक रॅली संस्मरणीय ठरली.










Leave a Comment