हा विजय विश्वासाचा,
हा विजय भाजापा-महायुतीचा!
अंधेरी पश्चिम मधील जे. पी. रोड जंक्शनपासून ते व्रज अपार्टमेंटपर्यंत विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा झालेल्या माझ्या विजयाकरिता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत नागरिकांनी पुष्पहार घालून हॅट्रिक विजयाकरिता माझे अभिनंदन केले, तसेच स्थानिक माता-भगिनींनी मोठ्या मायेने माझे औक्षण केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी माझ्यावर कौतुक, आशीर्वादाचा वर्षाव केला. या रॅलीतून जनतेकडून मिळणारा हा पाठिंबा व विश्वास माझ्या या तिसऱ्या पर्वातील कार्यासाठी बळ आहे.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #VijayYatra #MaharashtraElections2024






Leave a Comment