विलेपार्ले येथील शहाजी राजे आजी आजोबा उद्यान आणि त्याच्या शेजारील व्यायाम शाळेच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो.
विलेपार्ले परिसरातील राबविण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण उपक्रम आमदार पराग जी अळवणी यांच्या संकल्पनेतून साकार झाला हे विशेष आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या आरोग्यासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि समृद्ध वातावरण तयार करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















Leave a Comment