अंधेरी पश्चिम विधानसभेत फक्त कमळच उमलणार.. माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 65 मधील टेप व्हिलेजमध्ये माझ्या प्रचाराकरिता रॅली काढण्यात आली. या रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी माता-भगिनींनी माझे औक्षण केले, माझ्या अंधेरी पश्चिमवासीयांचा हा प्रचंड प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो. जनतेचा हाच विश्वास आणि पाठिंबा मला तिसऱ्यांदा निवडून आणणार, हे निश्चित.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #MaharashtraElection2024 #Rally









Leave a Comment