निर्धार विजयाचा..
माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्र. 67 मध्ये एन. दत्त मार्ग ए. एल. एम. मधील सर्व सोसायटीतील रहिवाश्यांची भेट घेऊन सर्वांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना मी संबोधित केले, स्थानिकांनी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मला पुन्हा निवडून कमळ फुलवण्याचे आश्वासन दिले.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest






Leave a Comment