अंधेरी पश्चिम मधून महायुतीच्या विजयाकरिता वॉर्ड क्र. 69 मधील ट्यूलिप हॉटेल, जुहू येथून विजय रॅली काढण्यात आली. या रॅलीस नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी नागरिकांनी माझ्यावर आशीर्वाद व कौतुकांचा वर्षाव केला, तसेच पुष्पहार घालून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. रॅलीत माहायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक देखेल उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #VijayYatra #Rally #mahayuti_winning #Juhu #MaharashtraElections2024 #CelebrateAndheri #AndheriWest




Leave a Comment