



आज माझ्या मूळ गावी मौजे शेवरे, महाळुंगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी श्री ठाणेश्वर देवालयाचे जीर्णोद्धार व श्री बांदकदेवी देवालय परिसर सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री व आमचे मित्र श्री. नितेश राणे जी, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी, श्री नितेश राणे यांचे पालकमंत्री झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला व गावपातळीवरच्या विविध समस्यांबद्दल चर्चा ही करण्यात आली.
Leave a Comment