
देशाचे कणखर गृहमंत्री व अखंड हिंदुस्थानचे लोहपुरुष आदरणीय श्री. अमितभाई शाह, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी , भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी आणि मुंबईचे सह-पालकमंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी या मान्यवरांच्या सोबत बाप्पाचे दर्शन घेण्याचा सन्मान लाभला.
लालबागच्या राजाच्या चरणी वंदन करून, आपल्या मुंबईसोबतच महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाच्या समृद्धी, प्रगती आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.







Leave a Comment