माजी आमदार श्री. राज पुरोहित जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सहभागी होण्याचा योग लाभला.
राज पुरोहित जी यांचे सक्रिय सामाजिक कार्य आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहेत. भगवान श्री गणेश व ईश्वर यांच्या कृपेने त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सेवाकार्यातील यश लाभो, ही सदिच्छा!











Leave a Comment