भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज महिंद्रा शोरुम, गोखले उड्डाण पुल अंधेरी पश्चिम येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण केले. तसेच, मा. पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांचे संबोधन पाहिले व भाजपा शुभ चिंतकांचा सन्मान केला.
Leave a Comment