या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।🌼🌼
शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम, वॉर्ड क्रमांक ६५ येथील टेप व्हिलेज मधील टेप व्हिलेज सार्वजनिक उत्सव मंडळ येथे उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri




Leave a Comment