आज मी वॉर्ड क्र. 71 मधील जुहू तारा रोड, केकेजी मार्ग, इंदिरा नगर येथील फूटपाथ व नालीकरण करून या कार्याचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला. यावेळी माझ्यासमवेत माजी नगरसेवक श्री अनिश मकवानीजी, वॉर्ड अध्यक्ष निलेश गुरव, स्थानिक नेते अनिल पाटील आणि भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक राहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#celebrateandheri #AmeetSatamForAndheri




Leave a Comment