





वसंत स्मृती येथे भाजपा मुंबई अध्यक्ष व मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला मी उपस्थित राहिलो आणि विविध संघटनात्मक विषयांवर उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
या बैठकीत आमदार श्री. योगेश सागर जी, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, आमदार श्री. कालिदास कोळंबकर जी, आमदार श्री. मंगलप्रभात लोढा जी, आमदार श्री. प्रवीण दरेकर जी, आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर जी, आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी, आदरणीय अमरजीत मिश्रा जी तसेच जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, नगरसेवक, नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष व वॉर्ड अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Yesterday, I had the opportunity to attend and address the gathering at a meeting chaired by Mumbai BJP President and Hon. Minister Shri Ashish Shelar Ji. We discussed various important organisational matters.
Also present were senior leaders, including MLA Shri. Yogesh Sagar Ji, MLA Shri. Mangal Prabhat Lodha Ji, MLA Shri. Pravin Darekar Ji, MLA Smt. Manisha Tai Chaudhary, MLA Shri. Kalidas Kolambkar Ji, MLA Shri. Sanjay Upadhyay Ji, Corporators, District Presidents, Assembly Presidents, and other distinguished office bearers.
Leave a Comment