

|| गणपती बाप्पा मोरया ||
आज माजी खासदार मा. श्री. गोपाल शेट्टी जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला.
गणरायाच्या चरणी नतमस्तक होत, मुंबई तसेच महाराष्ट्राच्या सुख, समृद्धी आणि सर्व जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
गोपाल शेट्टी यांनी अतिशय आत्मीयतेने केलेलं स्वागत आणि त्यांच्या कुटुंबासोबतचा हा मंगलमय क्षण मनाला भावणारा ठरला.
गणरायाच्या कृपेने आपल्या कार्याला नवा जोश आणि प्रेरणा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!







Leave a Comment