गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया।
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया॥
काल माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ७० मधील अंधेरी फायर ब्रिगेड येथे गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी प्रभाग क्र. ६७ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, प्रभाग क्र ७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी, प्रभाग क्र ७१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती सुनीता मेहता जी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणरायाच्या कृपेने सर्वांना आरोग्य, समृद्धी व यश लाभो, हीच प्रार्थना.










Leave a Comment