Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Events

    Home EventsPage 83

    Performed coconut-breaking to initiate construction of Skill Development Centre in Andheri West

    Blog | 0 comment | 0
    Performed the coconut-breaking ceremony to initiate the construction of a Skill Development Centre for the youth of Andheri West at Azad Nagar No. 3. The centre will be a ground-plus-three structure,
    Read more

    टाटा कंपाउंड वसाहतीमधील समाज मंदिराच्या नूतनीकरणाच्या बांधकामाचा माझ्या हस्ते झाला शुभारंभ

    Blog | 0 comment | 0
    अंधेरी पश्चिमचा विकास, हाच माझा ध्यासमाझ्या आमदार निधीतून आणि प्रयत्नांतून अंधेरी पश्चिम मतदारसंघातील टाटा कंपाउंड वसाहतीमधील समाज मंदिराच्या नूतनीकरणाच्या बांधकामाचा शुभारंभ आज मी नारळ वाढवून केला. य
    Read more

    माझ्या ठाम प्रयत्नांमुळे मिलनसार सोसायटीतीलघूसखोरांना हाकलून देऊनमूळ रहिवाशांना मिळाला घरांचा ताबा

    Blog | 0 comment | 0
    माझ्या मतदारसंघातील जुहू गल्ली येथील 'मिलनसार एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेत' गेले दहा वर्षे बेकायदेशीर सदनिका बळकावून ठाण मांडलेल्या ११२ घुसखोरांना पाठपुरावा करून आणि पोलिसांच्या सहकार्याने बाहेर का
    Read more

    आदर्श नवरात्री उत्सव ;भाजपाचे अ. भा. सहसंघटन मंत्री मा. श्री शिव प्रकाश जी यांचे केले स्वागत

    Blog | 0 comment | 0
    भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री मा. श्री शिव प्रकाश जी यांनी आपल्या आदर्श नवरात्रौत्सवाला भेट दिली. त्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करून त्यांचा सत्कार केला. तसेच भारतीय जनता पार्टीचे संघट
    Read more

    आदर्श नवरात्री उत्सव २०२४;प्रसिद्ध सिने निर्माते श्री आनंद पंडित यांच्या हस्ते पार पडली देवीची आरती

    Blog | 0 comment | 0
    कारुण्य सिंधू भव दुःख हारी।तुज विण अंबे मज कोण तारीप्रसिद्ध सिने निर्माते, वितरक आणि उद्योजक श्री आनंद पंडित यांचे मी आदर्श नवरात्री उत्सवात स्वागत केले.त्यानंतर आनंद पंडित यांच्या हस्ते देवींची पूजा
    Read more

    आदर्श नवरात्री उत्सव २०२४;प्रसिद्ध सिने निर्माते श्री आनंद पंडित यांचे केले स्वागत

    Blog | 0 comment | 0
    कारुण्य सिंधू भव दुःख हारी।तुज विण अंबे मज कोण तारीप्रसिद्ध सिने निर्माते, वितरक आणि उद्योजक श्री आनंद पंडित यांचे मी आदर्श नवरात्री उत्सवात स्वागत केले. यावेळी आनंद पंडित यांनी उपस्थित देविभक्तांशी स
    Read more

    रुईया पार्क येथील मोरा गाव नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीचे घेतले मनोभावे दर्शन

    Blog | 0 comment | 0
    नवरात्र म्हणजे शक्तीची पूजा,मातेचे स्मरण आणि भक्तीचा जागर! 🌸🌸अंधेरी पश्चिम स्थित रुईया पार्क येथील मोरा गाव नवरात्र उत्सव मंडळ तर्फे आयोजित नवरात्री महोत्सवात सहभागी झालो. यावेळी देवीचे मनोभावे दर्शन
    Read more

    रुईया पार्क येथील मोरा गाव नवरात्र उत्सव मंडळ तर्फे आयोजित नवरात्री महोत्सवात झालो सहभागी

    Blog | 0 comment | 0
    त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी,कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्..🌸🌸अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६८ येथील मोरा गाव नवरात्री उत्सव मंडळ तर्फे आयोजित नवरात्री महोत्सवात सहभागी झालो
    Read more
    8182838485

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West