आज @BJP4Mumbai अध्यक्ष श्री. @ShelarAshish जी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भाजपा मुंबईच्या कार्यकारिणी बैठकीत पर्यटन मंत्री श्री. @MPLodha जी, भाजपा खासदार, आमदार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मोर्चा आघाडीचे अध्यक्ष यांच्यासह उपस्थित राहिलो. यावेळी संघटनात्मक विषयांवर चर्चा झाली व राज्य आणि केंद्र सरकार अभिनंदन प्रस्ताव मांडला.
Leave a Comment