विश्वास जनतेचा,विजय भाजपा-महायुतीचा!अंधेरी पश्चिम मधील श्रीजी अपार्टमेंट ते एन. दत्ता मार्ग येथे माझ्या प्रचाराकरिता भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, हा प्रचंड उत्साह पाहून मी भारावून गेलो. जनतेचा हा पाठिंबा व विश्वास अंधेरीत पुन्हा कमळ फुलवणार, हे निश्चित! #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024Read more