Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 18)

अंधेरी पूर्व येथे येथील श्री बागेश्वर हनुमान चालीसा कथा कार्यक्रमास उपस्थिती….

By admin | Blog | 0 comment | 20 December, 2025 | 0

अंधेरी पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री बागेश्वर हनुमान चालीसा कथा कार्यक्रमास उपस्थित राहिलो. या पवित्र कार्यक्रमात श्री बागेश्वर धाम सरकार यांच्या प्रवचनाने भक्तिभाव, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती अनुभवली.या मंगलमय वातावरणात हनुमान चालीसेचे महत्त्व आणि भगवान हनुमानाची कृपा याबाबत अत्यंत सुंदर मार्गदर्शन लाभले. अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते आणि सांस्कृतिक मूल्येRead more

नव विचार… नवी दिशा… भंडारी समाज भव्य मेळावा

By admin | Blog | 0 comment | 20 December, 2025 | 0

दादर पूर्व येथील वसंतस्मृती येथे भंडारी समाज एकता संघाच्या ‘नव विचार… नवी दिशा…’ या संकल्पनेतून आकारास आलेल्या भंडारी समाजाच्या भव्य मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलो. यावेळी भंडारी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. भंडारी समाजाच्या प्रलंबित मागण्या, हक्क आणि सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय व प्रेरणादायी ठरला.या मेळाव्यास आमदारRead more

संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित रेल्वे प्रवासी भजन मेळावा भेट

By admin | Blog | 0 comment | 20 December, 2025 | 0

जय हरी विठ्ठल….संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित रेल्वे प्रवासी भजन मेळावा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या प्रसंगी माझ्यासह भारतीय जनता पार्टी, मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी, सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकरजी, तसेच भजन मेळाव्याचे संयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भजन प्रेमी उपस्थित होते.रेल्वे प्रवाशांमध्ये भक्ती, संस्कार आणि सामाजिकRead more

माजी नगरसेवक श्री. चंदन शर्मा यांचा माझ्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश

By admin | Blog | 0 comment | 19 December, 2025 | 0

भारतीय जनता पार्टीत हार्दिक स्वागत!दादर भाजपा कार्यालयात माजी नगरसेवक श्री. चंदन शर्मा यांचा माझ्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत प्रवेश झाला आहे.त्यांच्या जनसेवेच्या प्रदीर्घ अनुभवाने, संघटनात्मक ताकदीने आणि विकासाच्या सकारात्मक भूमिकेने भाजपा आणखी अधिक मजबूत होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.श्री. चंदन शर्मा यांचे मनःपूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!या पक्ष प्रवेश समारंभा वेळी महामंत्री श्री.Read more

माजी नगरसेवक नारायण पवार व त्यांचे पुत्र रूपेश नारायण पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह माझ्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश

By admin | Blog | 0 comment | 19 December, 2025 | 0

आज १६५ वॉर्डातील माजी नगरसेवक नारायण पवार व त्यांचे पुत्र रूपेश नारायण पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह माझ्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना भाजपाच्या पक्षधोरणांबाबत व ध्येयधोरणांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी माझ्यासह भाजपाचे जिल्हा अध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, श्री. चंद्रकांत मोरे, श्री. नितेश सिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.या पक्षप्रवेशामुळे पक्षाची ताकद निश्चितच वाढली असून,Read more

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत दादर येथील भाजपा मुंबईच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक

By admin | Blog | 0 comment | 18 December, 2025 | 0

आज आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत दादर येथील भाजपा मुंबईच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेतली.यावेळी आगामी महानगरपालिकाबाबत आखण्यात येणाऱ्या रणनिती संदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी सर्वांनी एकमताने महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार केला.यावेळी कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, विधानपरिषद गटनेते मा.श्री. प्रविण दरेकर जी,Read more

आनंद पर्व अध्यात्मिक उत्सवा” तील दिव्य सभेस उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 17 December, 2025 | 0

युवक मंडळाच्या वतीने प्रगत गुरुहरी पूज्य प्रबोध स्वामी महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत धर्मवीर संभाजीराजे मैदान, सांताक्रुझ (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आलेल्या “आनंद पर्व अध्यात्मिक उत्सवा” तील दिव्य सभेस माजी नगरसेवक श्री अनिष मकवानी यांच्यासह उपस्थित राहिलो.या उत्सवात प्रबोध स्वामी महाराजांनी आधुनिक जीवनशैली, मूल्यनिष्ठ आचरण, अध्यात्मिक साधना आणि समताधिष्ठित समाजनिर्मिती या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांचे विचारामृतRead more

दादर येथील पक्ष कार्यालयात मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

By admin | Blog | 0 comment | 17 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती आखण्यासाठी दादर येथील पक्ष कार्यालयात मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्यात आली.यावेळी कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, विधानपरिषद गटनेते मा. श्री. प्रविण दरेकर जी, आमदार श्रीRead more

पी. पश्चिम विभाग विज्ञान प्रदर्शन २०२५–२०२६” चा उद्घाटन सोहळा माझ्या शुभहस्ते संपन्न

By admin | Blog | 0 comment | 16 December, 2025 | 0

शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई पश्चिम विभाग, मुख्य निमंत्रक, सहनिमंत्रक व मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आयोजित “पी. पश्चिम विभाग विज्ञान प्रदर्शन २०२५–२०२६” चा उद्घाटन सोहळा माझ्या शुभहस्ते संपन्न झाला.वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन हायस्कूल, हरमिंदर सिंग रोड, आराम नगर, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम) येथे दिनांक १६, १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित हे विज्ञान प्रदर्शन “विकसित आणिRead more

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध स्तरांवर मेळावे, बैठका व जनजागृतीच्या माध्यमातून संघटनात्मक मोर्चेबांधणी

By admin | Blog | 0 comment | 16 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी विविध स्तरांवर मेळावे, बैठका व जनजागृतीच्या माध्यमातून संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर, भाजपा मुंबई कार्यालयात महायुतीतील मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीत निवडणुकीसंदर्भातील संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय सचिव मा. श्री.Read more

1617181920

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West