Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांच्याशी सदिच्छा भेट; संघटन आणि मुंबईच्या विकासावर सकारात्मक चर्चा

    Home Blog भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांच्याशी सदिच्छा भेट; संघटन आणि मुंबईच्या विकासावर सकारात्मक चर्चा
    NextPrevious

    भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांच्याशी सदिच्छा भेट; संघटन आणि मुंबईच्या विकासावर सकारात्मक चर्चा

    By admin | Blog | 0 comment | 7 March, 2026 | 0

    आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध संघटनात्मक विषयांवर तसेच मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाविषयी चर्चा झाली. तसेच, येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांची अधिक प्रभावी सेवा कशी करता येईल, यावरही विचारविनिमय झाला.

    यावेळी मी लिहिलेले “उडान” हे पुस्तक त्यांना सप्रेम भेट म्हणून दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळत असून, त्यांचे नेतृत्व संघटनासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

    आज भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी से शिष्टाचार भेंट की। इस दौरान विभिन्न संगठनात्मक विषयों के साथ-साथ मुंबई और महाराष्ट्र के विकास पर चर्चा हुई। साथ ही, आनेवाले समय में मुंबई महानगरपालिका के माध्यम से मुंबईकरों की अधिक प्रभावी सेवा कैसे की जा सकती है, इस पर भी विचार-विमर्श किया गया।

    इस अवसर पर मैंने अपनी लिखी हुई पुस्तक “उड़ान” उन्हें सप्रेम भेंट की। उनका मार्गदर्शन कार्यकर्ताओं के लिए निरंतर प्रेरणा का स्रोत है और उनका नेतृत्व संगठन के लिए अत्यंत प्रेरणादायी है।

    It was a pleasure to meet BJP National President Hon. Shri. Nitin Nabin Ji. During the meeting, we discussed various organizational matters as well as the development of Mumbai and Maharashtra. We also exchanged views on how Mumbai citizens can be served more effectively through the BMC in the coming years.

    On this occasion, I presented him with a copy of my book “Udaan” as a token of respect. His guidance continues to inspire party workers, and his leadership remains truly motivating for the organization.

    #AmeetSatamWithMumbai, #BJP, #BJPMumbai, #UdaanBook, #ViksitMumbai

    admin

    More posts by admin

    Related Posts

    • “Holding the Bull by the Horns” at NSE

      By admin | 0 comment

      “Holding the Bull by the Horns” at NSE.Read more

    • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक

      By admin | 0 comment

      मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आणि पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! माझ्या विनंतीनुसार, सह्याद्री अतिथीगृहात बीएमसीच्या आरोग्य विभागाची सद्यस्थिती आणि आधुनिकीकरणावर एक उच्चस्तरीय बैठक मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री. आशिष शेलारRead more

    • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)

      By admin | 0 comment

      Delighted to attend the Physical Study Circle Meeting organized by the J.B. Nagar CPE Study Circle of WIRC (The Institute of Chartered Accountants of India) at Hotel Kohinoor Continental, Andheri (E). It was a pleasureRead more

    • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा

      By admin | 0 comment

      बोरीवली विधानसभा वॉर्ड क्र. १३ च्या लोकप्रिय नगरसेविका सौ. @RaniRDwivedi जी यांच्या ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विधान परिषदेचे गटनेते मा. श्री. प्रवीण दरेकर जी, आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी, आमदार श्री.Read more

    • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा

      By admin | 0 comment

      गोरेगाव आणि ओशिवरा परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या ‘मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण’ आज अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग दरम्यानचा प्रवास अधिक जलद,Read more

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Recent Posts

    • “Holding the Bull by the Horns” at NSE
    • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
    • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
    • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
    • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
    • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
    • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West