Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatamWithMumbai"

मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक

By admin | Blog | 0 comment | 8 June, 2026 | 0

मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आणि पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! माझ्या विनंतीनुसार, सह्याद्री अतिथीगृहात बीएमसीच्या आरोग्य विभागाची सद्यस्थिती आणि आधुनिकीकरणावर एक उच्चस्तरीय बैठक मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहपालकमंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी यांची प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मी मुंबईकरांच्या आरोग्याशीRead more

Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)

By admin | Blog | 0 comment | 8 June, 2026 | 0

Delighted to attend the Physical Study Circle Meeting organized by the J.B. Nagar CPE Study Circle of WIRC (The Institute of Chartered Accountants of India) at Hotel Kohinoor Continental, Andheri (E). It was a pleasure working with our financial and legal experts, who are the intellectual backbone of Mumbai’s growth. The event featured highly insightfulRead more

बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा

By admin | Blog | 0 comment | 7 June, 2026 | 0

बोरीवली विधानसभा वॉर्ड क्र. १३ च्या लोकप्रिय नगरसेविका सौ. @RaniRDwivedi जी यांच्या ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विधान परिषदेचे गटनेते मा. श्री. प्रवीण दरेकर जी, आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, माजी खासदार मा. श्री. गोपाळ शेट्टी जी, महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, भाजप मुंबई सरचिटणीसRead more

मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा

By admin | Blog | 0 comment | 6 June, 2026 | 0

गोरेगाव आणि ओशिवरा परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या ‘मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण’ आज अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुकर आणि सुरक्षित होणार आहे. या सोहळ्याला आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर, आमदार हारून खान, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, मुंबईचेRead more

शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक

By admin | Blog | 0 comment | 5 June, 2026 | 0

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी, उपमहापौर श्री. संजय घाडी जी, माजी खासदार मा. श्री. किरीट सोमैया जी, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी जी, नगरसेवक श्री. रुपेश सावरकर जी, नगरसेविका सायली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आज शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या विविध समस्या आणि आधुनिकीकरणाबाबत प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक पारRead more

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम

By admin | Blog | 0 comment | 5 June, 2026 | 0

आज ५ जून ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभागांतर्गत ‘सरदार वल्लभभाई पटेल उद्यान’ येथे आयोजित विशेष पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालो. या प्रसंगी, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत, ‘एक पेड माँ के नाम’ या पवित्र संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण केले आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा दृढ संकल्प केला. या प्रसंगीRead more

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम

By admin | Blog | 0 comment | 5 June, 2026 | 0

‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त हरित मुंबईचा संकल्प! आज ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के/पश्चिम’ विभागांतर्गत जुहू येथील ‘पुष्पा नरसी पार्क’ येथे आयोजित विशेष पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालो. या प्रसंगी, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत, ‘एक पेड माँ के नाम’ या पवित्र संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण केलेRead more

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

By admin | Blog | 0 comment | 5 June, 2026 | 0

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai तर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘ग्रँड सायक्लोथॉन – पेडल फॉर प्लॅनेट’ या शानदार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली’ हा संदेश देणाऱ्या या सायकल रॅलीमध्ये स्वतः सहभागी होऊन सायकल चालवण्याचा आनंद घेतला तसेच, ‘जागतिक पर्यावरण दिनाचे’ औचित्य साधून, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या आवाहनानुसारRead more

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त भाजपा मुंबई कार्यालयात अभिवादन

By admin | Blog | 0 comment | 3 June, 2026 | 0

भाजपा मुंबई कार्यालयात लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुंडे साहेबांच्या विचारांचे पाऊल उमटवत, जनसेवेचे हे व्रत आम्ही पुढे चालू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत.Read more

अंधेरी पश्चिम मतदारसंघातील SRA योजनांचा सविस्तर आढावा; विविध प्रकल्पांबाबत संयुक्त बैठक

By admin | Blog | 0 comment | 3 June, 2026 | 0

माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील इंदिरानगर, शिवाजीनगर आणि नेहरूनगर येथील झोपडपट्ट्यांमध्ये पूर्ण झालेल्या बायोमेट्रिक सर्व्हेनुसार परिशिष्ट-२ तयार करणे, न्यू बसेरा SRA स्कीम व SRA Co-operative Society योजनांची कार्यान्वित करणे, तसेच धाकूशेठ पाडा, श्री गणेशवाडी SRA सोसायटी (म्हातारपाडा) हे कार्यान्वित करणे तसेच, लोकनायक नगर आणि कपासवाडी येथील SRA योजनांमध्ये उद्भवलेल्या विविध अडचणी दूर करण्यासाठी विविध मतदारसंघातील SRARead more

123

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West