Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatamWithMumbai" (Page 2)

जागतिक पर्यावरण दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन व मोदी सरकारच्या १२ वर्षांनिमित्त उपक्रमांचे नियोजन; दादर येथे विशेष बैठक

By admin | Blog | 0 comment | 1 June, 2026 | 0

आगामी जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच मोदी सरकारची १२ वर्षे याच्या औचित्याने मुंबईत भव्य उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने आज दादर येथील मुख्य कार्यालयात एक विशेष बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीला कार्यक्रमाचे सर्व आदरणीय संयोजक सह-संयोजक आणि मुंबई भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दोन्ही महत्त्वाच्या जागतिक दिवसांचे महत्त्वRead more

हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्ष समारोह में सहभाग; ‘हिंदी सेवा सम्मान समारोह’ में गरिमामयी उपस्थिति

By admin | Blog | 0 comment | 1 June, 2026 | 0

आज मुंबई हिंदी पत्रकार संघ द्वारा आयोजित ‘हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्ष (1826-2026)’ के ऐतिहासिक अवसर पर नवीन सभागृह (रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी) में आयोजित ‘हिंदी सेवा सम्मान समारोह’ में गरिमामयी उपस्थिति दर्ज कराने का सौभाग्य मिला। इस भव्य समारोह में महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, कौशल्य विकास मंत्री माननीय श्री मंगलप्रभात लोढ़ाRead more

वॉर्ड क्र. ६३ येथे ‘श्रीमद् भागवत कथा पारायण’ सोहळ्यास उपस्थिती; भक्ती व अध्यात्माचा संगम

By admin | Blog | 0 comment | 30 May, 2026 | 0

॥ देवकीनंदन गोपाळ की जय ॥ अध्यात्म आणि भक्तीचा अनोखा संगम! आज वॉर्ड क्र. ६३ चे नगरसेवक श्री. रुपेश गजानन सावरकर आणि सावरकर फाउंडेशन तर्फे आयोजित ‘श्रीमद् भागवत कथा पारायण’ सोहळ्यात सहभागी होण्याचा परमभाग्य लाभले. कथेचे वक्ते परम पूज्य महावीर शरण शास्त्रीजी यांनी सुदामा चरित्राचे अत्यंत मर्मभेदी निरूपण केले, ज्याने मनाला एक वेगळीच शांतता दिली.Read more

अंधेरी पश्चिमेत भव्य क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती; तरुणाईचा उत्साह आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 30 May, 2026 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे संघटक परमेश देवेंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. तरुणाईचा हा जल्लोष, मैदानातील ऊर्जा आणि खिलाडूवृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळतेच, शिवाय खेळाडूंमध्ये एकजूट आणि शिस्तीची भावना निर्माण होते. या शानदार आयोजनाबद्दल परमेश देवेंद्र आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वकRead more

मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटकरण्याबाबत भाजपच्या ‘बेस्ट’ (BEST) समितीसदस्यांशी चर्चा

By admin | Blog | 0 comment | 30 May, 2026 | 0

Today, had a meaningful discussion with BJP BEST Committee members Shri Sunil Ganacharya, Shri Santosh Medhekar, Shri Ramakant Gupta, and Shri Ajay Singh on various issues concerning BEST and public transport services in Mumbai. We discussed key commuter concerns, service improvements, and measures to further strengthen BEST for the benefit of Mumbaikars.Read more

विलेपार्ले पश्चिम येथे ‘SRA जनता दरबार’; जागेवर समस्या निवारण शिबिराला प्रचंड प्रतिसाद

By admin | Blog | 0 comment | 30 May, 2026 | 0

मुंबईत प्रथमच ‘समक्ष जागेवर SRA समस्या निवारण’ मुंबईच्या इतिहासात प्रथमच एक नवा आणि क्रांतिकारी पायंडा पडला आहे! राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी यांच्या गतिमान मार्गदर्शनाखाली, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) व बृहन्मुंबईच्या पुढाकारातून विलेपार्ले पश्चिमेत आयोजित केलेले ‘समक्ष जागेवर समस्या निराकरण शिबिर’ (SRA जनता दरबार) आज प्रचंडRead more

मुंबईतील जपानच्या उप-वाणिज्य दूतांशी सौहार्दपूर्णभेट; मुंबई-जपान सहकार्याबाबत चर्चा

By admin | Blog | 0 comment | 29 May, 2026 | 0

Had a cordial meeting with Mr. Nishio Ryo, Vice-Consul & Head of Political Affairs Section at the Consulate-General of Japan in Mumbai. We had a meaningful discussion on a range of issues related to Mumbai and Maharashtra. Looking forward to partnering on impactful projects in the future. Also had the pleasure of presenting him withRead more

सायन कोळीवाडा येथे ‘वीर सावरकर कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र’चे उद्घाटन; युवक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

By admin | Blog | 0 comment | 28 May, 2026 | 0

क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज प्रतीक्षा नगर, सायन कोळीवाडा येथे आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन जी यांच्या पुढाकाराने ‘वीर सावरकर कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रा’चे उद्घाटन समारंभ पार पडले. राज्याचे कौशल्य विकास मंत्री, मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या शुभ प्रसंगी माझ्यासह मुंबईच्याRead more

स्वच्छ आणि शाश्वत जलमार्गांसाठी ‘इरला नाला’विषयक प्रायोगिक प्रकल्पाबाबत चर्चा

By admin | Blog | 0 comment | 26 May, 2026 | 0

Attended a presentation on ‘Reinvigorating Nullahs’—a visionary project targeting 300 km of watercourses across Mumbai City. Discussed the roadmap for 1.2 kms of irla Nullah as a pilot project in my assembly with Addl. Municipal Commissioner (Projects) Shri Abhijit Bangar (IAS), PKDA Architects, and the Gulmohar Area Societies Welfare Group. Committed to ensuring cleaner, safer,Read more

रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ विशेष संग्राह्य अंकाचे भव्य प्रकाशन; मोदीजींच्या १२ वर्षांच्या नेतृत्वाचा गौरव

By admin | Blog | 0 comment | 25 May, 2026 | 0

देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या गौरवशाली कार्यकाळाची १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक प्रित्यर्थ, भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचा भव्य प्रकाशन सोहळा आज प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झाला. राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते आणि प्रदेशाध्यक्ष मा.Read more

1234

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West