स्वातंत्र्याच्या ८० व्या ऐतिहासिक वर्षाच्या निमित्ताने आज मुंबईकरांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘तिरंगा यात्रेत’ सहभागी झालो. या रंगीबेरंगी आणि उत्साही वातावरणात हजारो मुंबईकर निरनिराळ्या आकर्षक वेशभूषांमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये विशेषतः अथांग युवाशक्तीचा मोठा सहभाग आणि जल्लोष पाहायला मिळाला.
या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी उपस्थित होते. तसेच आ. श्री. रवींद्र चव्हाण जी, आ. श्री. मंगल प्रभात लोढा जी, आ. श्री. आशिष शेलार जी, आ. श्री. राहुल नार्वेकर जी, आ. श्रीमती चित्राताई वाघ, आ. श्री. प्रवीण दरेकर जी, आ. श्री. योगेश सागर जी, आ. श्री. पराग अळवणी जी, आ. श्री. अतुल भातखळकर जी, आ. श्री. संजय उपाध्याय जी, आ. श्रीमती मनीषाताई चौधरी, मुंबईतील सर्व आदरणीय आमदार, पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे आणि मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते.
हातात फडकणारा राष्ट्रध्वज तिरंगा आणि मनात ‘भारत माता की जय’चा जयघोष करत हजारो मुंबईकर या यात्रेत सामील झाले होते. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा हा सोहळा खरोखरच अभूतपूर्व ठरला! ![]()
Today, I participated in the grand ‘Tiranga Yatra’ organized by the citizens of Mumbai to mark the historic 80th year of independence. Thousands of Mumbaikars, dressed in a variety of attractive costumes, took part in this vibrant and spirited atmosphere. Notably, the event witnessed enthusiastic participation from a vast number of young people.
Maharashtra’s respected Chief Minister, Shri Devendra Fadnavis, graced this historic occasion with his presence. Also present were MLAs Shri Ravindra Chavan, Shri Mangal Prabhat Lodha, Shri Ashish Shelar, Shri Rahul Narwekar, Smt. Chitra Wagh, Shri Pravin Darekar, Shri Yogesh Sagar, Shri Parag Alavani, Shri Atul Bhatkhalkar, Shri Sanjay Upadhyay, and Smt. Manisha Chaudhary; along with other respected MLAs from Mumbai, Padma Shri Bhikalya Ladkya Dhinda, Mumbai Mayor Smt. Ritu Tawde, and a large number of Mumbaikars.
Thousands of Mumbaikars joined the procession, waving the national flag—the Tiranga—and chanting “Bharat Mata Ki Jai.” This event, which reinforces Hon. Prime Minister Shri Narendra Modi’s vision of a ‘Viksit Bharat’ (Developed India), was truly unprecedented! ![]()














Leave a Comment