स्वातंत्र्याच्या ८० व्या ऐतिहासिक वर्षाच्या निमित्ताने आज मुंबईकरांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘तिरंगा यात्रेत’ सहभागी झालो. या रंगीबेरंगी आणि उत्साही वातावरणात हजारो मुंबईकर निरनिराळ्या आकर्षक वेशभूषांमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये विशेषतः अथांग युवाशक्तीचा मोठा सहभाग आणि जल्लोष पाहायला मिळाला. या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी उपस्थित होते. तसेच आ. श्री. रवींद्रRead more

