भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने वसंत स्मृती, दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित राहून सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वय वर्ष ४ ते वय वर्ष ७० पर्यंतच्या सर्व वयोगटातील नागरिकांनी अत्यंत उत्साहाने यात सहभाग घेतला. विशेषतः आपल्या दिव्यांग बालकांनी स्वतःच्या हातांनी बाप्पाच्या सुरेख मूर्ती साकारून सर्वांची मने जिंकून घेतली.
याप्रसंगी भाजपा सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष जेसल कोठारी, मूर्तिकार मनोहर बागवे, मूर्तिकार के. शंकर, भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी, श्री. राजेश शिरवडकर जी, श्रीमती श्वेता परुळकर जी, नगरसेविका श्रीमती अल्पेशा कोठारी जी, जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, मुंबई सचिव व नगरसेवक श्री. प्रतीक कर्पे जी, तसेच सांस्कृतिक आघाडी सहसंयोजक पल्लवी सप्रे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Attended and participated in the Ganesha Idol-Making Workshop organized by the BJP Cultural Cell, Mumbai, at Vasant Smriti, Dadar. A key highlight of this workshop was the enthusiastic participation of citizens across all age groups, ranging from 4 to 70 years. Notably, our specially-abled children touched everyone’s hearts by crafting beautiful idols of Lord Ganesha with their own hands.
The event was attended by BJP Cultural Cell President Jesal Kothari, Sculptor Manohar Bagve, Sculptor K. Shankar, BJP Mumbai General Secretary Acharya Pawan Tripathi, Shri. Rajesh Shirwadkar, Smt. Shweta Parulkar, Corporator Smt. Alpesha Kothari, District President Shri. Neeraj Ubhare, Mumbai Secretary & Corporator Shri.Pratik Karpe, Cultural Cell Co-convener Pallavi Sapre, along with other office bearers and party karyakartas.















Leave a Comment