भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने वसंत स्मृती, दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित राहून सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वय वर्ष ४ ते वय वर्ष ७० पर्यंतच्या सर्व वयोगटातील नागरिकांनी अत्यंत उत्साहाने यात सहभाग घेतला. विशेषतः आपल्या दिव्यांग बालकांनी स्वतःच्या हातांनी बाप्पाच्या सुरेख मूर्ती साकारून सर्वांची मने जिंकून घेतली.Read more


