गोविंदा रे गोपाळा! ![]()
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने ‘श्री शिवशंकर क्रीडा मंडळ’, दादर आयोजित जन्माष्टमी महोत्सवाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यात उपस्थित राहून टी-शर्टचे अनावरण केले.
यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. किरणजी शेलार, भाजपा मुंबई महामंत्री श्री. राजेशजी शिरवडकर व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Unveiled the official T-shirt for the Janmashtami festival organized by ‘Shree Shivshankar Krida Mandal’, Dadar, on the auspicious occasion of Shree Krishna Janmashtami.
BJP Mumbai Vice President Shri Kiranji Shelar, BJP Mumbai General Secretary Shri Rajeshji Shirwadkar, and office-bearers of the Mandal were present on this occasion.













Leave a Comment