गोविंदा रे गोपाळा! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने ‘श्री शिवशंकर क्रीडा मंडळ’, दादर आयोजित जन्माष्टमी महोत्सवाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यात उपस्थित राहून टी-शर्टचे अनावरण केले. यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. किरणजी शेलार, भाजपा मुंबई महामंत्री श्री. राजेशजी शिरवडकर व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. Unveiled the official T-shirt for the Janmashtami festival organized by ‘Shree Shivshankar KridaRead more

