सांस्कृतिक वारसा आणि लोकप्रतिनिधींचा गौरव! ![]()
![]()
जूहू येथील ‘विद्यानिधी’ संकुलात आयोजित ‘होलीकोत्सव’ सोहळ्याला उपस्थित राहिलो.
या मंगलप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री. रमेशभाई मेहता यांच्या शुभहस्ते नवनियुक्त नगरसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
होळीच्या या पवित्र पावन पर्वावर जनसेवेचा वसा घेतलेल्या आपल्या सर्व लोकप्रतिनिधींचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस उत्तुंग शुभेच्छा.
हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि चैतन्याचे नवे रंग घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
होळी आणि धुलिवंदनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! ![]()
![]()













Leave a Comment