Attended fitness and wellness exhibition Spirit 360 organised by Dr Sameeras Physioslim Ji. Best wishes to her for the initiative.Read more
जुहू येथील रुईया पार्क स्थित समाज मंदिराच्या सभागृहाचा उदघाटन सोहळा माझ्या हस्ते पार पडला. यावेळी माझ्यासह नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, वॉर्ड अध्यक्ष श्री.जगत नारायण गुप्ता जी, वॉर्ड महामंत्री श्री. सदानंद दामले जी, वॉर्ड महामंत्री श्रीमती. रचना राणा जी, वॉर्ड महिला अध्यक्षा श्रीमती. सुनीता गुप्ता जी तसेच विभागातील इतर नागरिकांसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वॉर्डRead more
To speed up the work of the Gokhale bridge, attended a meeting which was called by #BMC, Railways, Traffic dept & Hon’ble Guardian Minister Shri. @MPLodha Ji. #andheri #Gokhalebridge Here are the decisions which have been taken in this meetingRead more
“पालकमंत्री आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत मुंबई उपनगराचे पालकमंत्री व राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी यांनी आज के पश्चिम विभाग कार्यालयास भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या व निराकरण केले. याप्रसंगी माझ्यासोबत आमदार श्रीमती. भारती लव्हेकर जी, नगरसेवक रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. अनीश मकवाणी जी, नगरसेविका श्रीमती. सुधा सिंह जी तसेच केRead more
छठ पूजा के पावन अवसर पर उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी तथा भाजपा मुंबई अध्यक्ष श्री. ॲड. आशिष शेलार जी के साथ जुहू चौपाटी पर छठ महासंघ द्वारा आयोजित कार्यक्रम में शामिल हुआ। इस कार्यक्रम का आयोजन छठ महासंघ के साथ श्री. मोहन मिश्रा जी, श्री. दिवाकर मिश्रा जी द्वारा आयोजित किया गया था।Read more
जे.व्ही.पी.डी फेडरेशनच्या वार्षिक दिवाळी संमेलनात उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले तसेच देशाचे पंतप्रधान मा.श्री. Narendra Modi जी, राज्याचे मुख्यमंत्री श्री. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे जी व उपमुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी यांच्या नेतृत्वामध्ये देशात आणि महाराष्ट्रात झालेल्या क्रांतिकारक बदलांची माहिती दिली. यावेळी माझ्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Phone:+91 98203 47179
Email: ameetsatam@yahoo.com