@BJP4Mumbai अध्यक्ष,आ. श्री. @ShelarAshish जी यांच्या तर्फे आयोजित पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित “जाणता राजा” या महानाट्याच्या प्रयोगाला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री.@Dev_Fadnavis जी, भाजपा आ. @Sunilrane_bjp जी, आ. कालिदास कोळंबकर जी, आ. @mihirkotecha जी, आ. @manishaBJP जी, आ. @LavekarBharati जी यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित राहून या महानाट्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील थरारकपणाचा विलोभनीय अनुभव घेण्याची संधी मिळाली.Read more