वार्ड क्र. 68 कपासवाडी, अंधेरी पश्चिम येथे घणाघाती सभा घेत महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करण्यात आली. सभेला उपस्थित राहत मुंबईकरांना संबोधित केले व MyBmc तील सत्ताधाऱ्यांची पोलखोल व पंचनामा केला. याप्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्रीमती सुधा सिंह, रोहन राठोड, अनिष मकवानी, दीपक कोतेकर इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.Read more