अंधेरी पश्चिमच्या प्रभाग क्र. ६५ मधील गिल्बर्ट हील, जनता कॉलनी येथील मल्लिका अर्जुन मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले असून आज या कामाचे स्थानिक नागरिकांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Read more