भाजपा अंधेरी विधानसभातर्फे ठाकरे सरकार आणि मुंबई MyBmcच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी आणखी एक घणाघाती पोलखोल सभा माझ्या उपस्थितीत नेहरूनगर येथे घेण्यात आली. यावेळी नगरसेविका Renu Hansraj, अनिष मकवानी इतर मान्यवर, पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहरूनगरमध्ये लोकांची झालेली प्रचंड गर्दी ही शिवसेनेच्या हातून महापालिका जाणार असल्याचा दाखला आहे, आणि शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला फुंकरRead more