श्री हनुमान जयंतीनिमित्त विविध मंडळांना भेट देत त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झालो. या प्रसंगी गावदेवी डोंगरी येथे महाआरतीचा लाभ घेतला आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने गावदेवी ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित केलेल्या पालखी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी माझ्यासोबत श्रीरामभक्त व हनुमानभक्त तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शुभ व पावन प्रसंगी मारुतीराया सर्वRead more