बांद्रा येथील हिंदू सभा हॉल येथे भाजपा मुंबई अध्यक्ष आ. Mangal Prabhat Lodha जी यांच्या अध्यक्षतेत व निवडणूक संचालन समिती अध्यक्ष आ. Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीत संघटन बैठक पार पाडण्यात आली. या प्रसंगी पक्षाच्या सहकाऱ्यांसमवेत सहभागी होत विविध विषयांवर चर्चा केली.Read more