Celebrating Azadi Ka Amrit Mahotsav with my family. We hoisted the Tiranga at our home yesterday. I request all to join Har Ghar Tiranga campaign and celebrate our 75th year of Independence Read more
Celebrating Azadi Ka Amrit Mahotsav with my family. We hoisted the Tiranga at our home yesterday. I request all to join Har Ghar Tiranga campaign and celebrate our 75th year of Independence Read more
मुंबई भाजप अध्यक्ष माननीय श्री . मंगल प्रभात लोढा जी च्या मंत्रिपदाची शपथविधीनंतर मुंबई भाजप कार्यालयात मी आणि भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. मंगलप्रभात लोढा जी तुमच्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.तुम्ही नेहमीच जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असल्याने तुमचा राजकारणातील अनुभव महाराष्ट्रासाठी आणि तमाम महराष्ट्रातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल हे आम्हाला खात्रीRead more
दिवासी समाजातील महिला श्रीमती द्रौपदी मुर्मू जी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्याबद्दल, आज 21 जुलै रोजी अंधेरी पश्चिम मधील आंबोली येथे आदिवासी समाजातील नागरिकांना साखर वाटप करून त्यांचे अभिनंदन केले.Read more
On the auspices occasion of Ashadi Ekadashi Took darshan at Vitthal rakhumai mandir at Juhu koliwada. Along with ex-corporator Aneesh makwaaneky, Nikesh gurav, Kishor mangela, and other karyakartas.Read more
भाजपा मुंबई अध्यक्ष Mangal Prabhat Lodha यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. यावेळी पक्षातील विविध संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. याप्रसंगी कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com