BJP Mumbai, गोरेगाव विधानसभा वॉर्ड क्रमांक 58तर्फे MyBmc च्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध पोलखोल अभियानाची आज गोरेगाव येथे सुरवात करण्यात आली. या प्रसंगी पोलखोल रथाचे उदघाटन करण्यात आले व या अभियानाला उपस्थित राहत संबोधन करत मुंबईकरांसमोर पालिकेतील भ्रष्ट, वसुली सत्तेचा पर्दाफाश केला. या प्रसंगी खासदार श्री. Gopal Shetty जी, भाजपा मुंबईचे अध्यक्ष श्री. Mangal Prabhat Lodha जी, आ.Read more