पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाला लक्षात घेवून आज अंधेरी पश्चिम येथे आमदार श्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी तसेच श्री भालचंद्र शिरसाट जी यांच्या सोबत MyBmc अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मी नाल्याची पाहणी केली. नालेसफाईच्या कामात सुरु असलेली दिरंगाई पाहता हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आज पासूनचं नाले सफाईचे काम सुरू होईल याचीRead more