अंधेरी पश्चिम विधानसभा वॉर्ड क्रमांक ६७ भरडावाड़ी येथील संत रामदास क्रीडांगणाच्या नूतनीकरणाचे काम माझ्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात आले व आज मैदानाचे उदघाटन माझ्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमासाठी विभागातील सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील जनता मोठ्या संख्येने व उत्साहाने उपस्थित होती. Read more